Tag: राष्ट्रगीत व राज्यगीताचे सामूहिक गायन करण्यात आले. पावसामुळे परिसर चिखलमय झाल्याने यंदाचे विजयोत्सवाचे सांस्कृतिक कार्यक्रम रद्द करण्यात आले व तीन दिवसांचा कार्यक्रम एकदिवसीय करण्यात आला. तरीही हा कार्यक्रम अत्यंत उत्साही वातावरणात पार पडला. या कार्यक्रम