Tag: वसई किल्ला येथे मशाल यात्रेचा समारोप झाला. यानंतर मान्यवरांच्या हस्ते चिमाजी अप्पा यांच्या अश्वारूढ पुतळ्याला व गौतम बुद्धांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करण्यात आले. उपस्थितांनी पहलगाम येथे झालेल्या हल्ल्यात शहीद झालेल्या नागरिक व जवानांना श्रद्धांजली वा