मिरा भाईंदरचे पोलिस उपायुक्त प्रकाश गायकवाड हे देखील घटनास्थळी दाखल नवघर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून टोरेस कार्यलात पंचनामा पोलिसांकडून स्टोरेजच्या मिरा रोडच्या कार्यालयामध्ये झडती चालू, पोलिसांच्या हाती कंपनीच्या बाबतीत कोठे धागेदोरे शोधण्याचा प्रयत्न आता पर्यंत मिरा भाईंदर शहरातून 1 कोटी 7 लाखाच्या रक्कम आसपास फसवणूकी झाल्याचे सांगण्यात आले आहे
कंपनीच्या खात्यात १ कोटी ७७ लाख रुपये तर दुसऱ्या खात्यात ७ कोटी रुपये असल्याचे आढळून आले होते अशी टोटल ९ कोटींची ही रक्कम कंपनीकडून इतरत्र वळवली जाऊ नये किंवा ती काढून घेतली जाऊ नये,म्हणून पोलिसांनी फसवणुकीच्या गुन्ह्याची माहिती बँकांना देत दोन्ही खाती गोठवली आहेत.

Previous
Article