Tag: वज्रेश्वरी येथे मशाल पूजन करून विजयोत्सवाची मशाल यात्रा आरंभ करण्यात आली. विशेष अग्निशमन वाहन व बाईकस्वारांच्या सोबत ही यात्रा वज्रेश्वरीहून वसईकडे मार्गस्थ झाली. मशाल यात्रा राष्ट्रीय महामार्ग – वसई फाटा – वालीव नाका – गोखीवरे नाका – चिमाजी अप्पा उद्यान