मुंबई : चोरांकडून 1 चार चाकी गाडी पोलिसानी केली हस्तगत चोर हे बस स्टॅन्ड जवळ उभे राहत असत आणि मोबाईल चोरी करून चारचाकी गाडीत बसून पसार होत असत गेली अनेक वर्षा पासून ही टोळी बस मध्ये फोन चोरी करत असल्याचे आढळून आले हे चोर ठाणे, मुंब्रा, मीरा भाईंदर या शहरातील बस मध्ये हे चोरी करत होते पोलिसांनी 13 मोबाईल आणि एक चारचाकी गाडी चोरांकडून ताब्यात घेतले आहेत