मिरा भाईदर महानगरपालिकेच्या आयुक्तांच्या नावाने पैश्याची मागणी
मिरा भाईंदर : पालिका आयुक्तंच्या नावे फेक नंबर वरुण व्हाट्सएप चाट समोर यामध्ये पालिका आयुक्त सांगत आहेत की,मी मीटिंग मध्ये आहे आपण माझे पैसे ट्रंजक्शन करू शकता का??? असे मेसेज करण्यात आले. पालिका आयुक्तांकड़ून या मेसेजचे खंडन माझ्या नावे फेक मेसेज वायरल करण्यात आले आहे..अशी प्रतिक्रिया पालिका आयुक्त संजय काटकर यानी दिली.
What's Your Reaction?






