मुंबई : सत्तेत आल्यास मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना बंद करु, असे वक्तव्य करणाऱ्या काँग्रेसच्या सुनील केदार यांच्याविरोधात मुंबईत शिवसेना महिला आघाडीने जोडे मारो आंदोलन केले. लाडकी बहिण योजनेचा विरोध करणाऱ्या काँग्रेसी मानसिकतेचा महिला शिवसैनिकांनी धिक्कार केला. या आंदोलनात आमदार यामिनी जाधव, प्रवक्त्या आणि माजी आमदार डॉ. मनिषा कायंदे, शिवसेना प्रवक्त्या शीतल म्हात्रे यांच्यासह शेकडो महिलांनी केदार यांच्या प्रतिमेला जोडे मारले.
परदेशात जाऊन आरक्षण रद्द करण्याचे भाष्य करणारे काँग्रेस नेते राहुल गांधी आणि सुनील केदार विरोधात शिवसेना महिला आघाडीकडून मुंबईतील बाळासाहेब भवन येथे जोडे मारो आंदोलन करण्यात आले. परदेशात जाऊन देशाचा अपमान करणे, पंतप्रधानांबद्दल अपशब्द बोलणे, आरक्षण रद्द करण्याची भाषा नतद्रष्ट काँग्रेसचे लोक करत आहे, अशी टीका डॉ. मनिषा कायंदे यांनी केली. त्या पुढे म्हणाल्या की, नागपूर जिल्हा बँक घोटाळ्यातील जामिनावर सुटलेला आरोपी सुनील केदार याला राज्यातील महिला धडा शिकवतील. काँग्रेस नेत्यांकडून वारंवार महिलांचा अपमान केला. शाहबानो या मुस्लिम महिलेला घटस्फोटातून पोटगी मिळू नये म्हणून काँग्रेसने विरोध केला होता. यातून काँग्रेस महिला विरोधी असल्याची टीका डॉ. कायंदे यांनी केली.
राज्यातील गोरगरिब आणि कष्टकरी महिलांना सरकारकडून दर महिन्याला मिळणारी आर्थिक मदत काँग्रेस नेत्यांच्या डोळ्यांत खुपू लागली आहे. लाडक्या बहिणींना सरकारच्या माध्यमातून चार पैसे मिळत आहेत, या सावत्र भावांना बघवत नाही. लाडकी बहिण योजना बंद करु असे, विधान करणारे सुनील केदार हे जोडे मारण्याच्याच लायकीचे असल्याचे शीतल म्हात्रे यांनी सांगितले. केदार यांचे सत्तेचे स्वप्न म्हणजे “मुंगेरीलाल के हसीन सपने” असल्याचा टोला त्यांनी लगावला.
शिवसेना महिला आघाडीचे सुनील केदार यांना जोडे मारो आंदोलन
अखेर दहा वर्षांनी होणार महात्मा गांधींच्या अर्धपुत...
भाईंदर : मीरा भाईंदर महानगरपालिका मुख्यालयाच्या आवारात राष्ट्रपिता महात्मा गांधींचा अर्धपुतळा बसवण्याचा दहा वर्षांपूर्वी ११ जानेवारी २०१६ रोजी माजी विरोधी पक्षनेते आसिफ ...
नवरात्रोत्सवानिमित्त मुंबई पोलीसांकडून 'निर्भया पथ...
मुंबई : नवरात्रोत्सवाच्या पूर्वसंध्येला मुंबई पोलिसांनी त्यांच्या निर्भया पथकातील शूर आणि समर्पित महिला पोलिस अधिकाऱ्यांचा सन्मान केला. ...
भायंदर : अन्न विषबाधेची भीषण घटना — ३ वर्षांच्या म...
भायंदर : भायंदर पश्चिम येथे अन्नातून विषबाधा झाल्याची एक अत्यंत दुर्दैवी घटना समोर आली आहे. रविवारी रात्री झालेल्या या घटनेत केवळ ३ वर्षां...
मीरा-भाईंदरमध्ये डेंग्यूचा कहर, १० जणांचा संशयित म...
मीरा-भाईंदर:मीरा-भाईंदर शहरात पावसामुळे निर्माण झालेल्या दुर्गंधीयुक्त साचलेल्या पाण्याने आरोग्य धोक्यात आ...
शिरगाव किल्ल्यावर स्वच्छता महाश्रमदान मोहिमेअंतर्ग...
शिरगाव : स्वच्छ भारत अभियान अंतर्गत आणि स्वच्छता महाश्रमदान मोहिमेच्या निमित्ताने दिनांक २५ सप्टेंबर २०२५ रोजी शिरगाव येथे शिरगाव किल्ला ...
वसई-विरार महापालिकेची मोठी कारवाई; एकाच दिवशी ७८,०...
वसई-विरार: वसई-विरार शहर महानगरपालिकेच्या अनधिकृत बांधकाम व अतिक्रमण निर्मूलन विभागाने ११ सप्टेंबर २०२५ रोजी व्यापक कारवाई करत तब्बल ७८,०४...
वसई-विरारमध्ये बेकायदेशीर बांधकामावर कारवाई; सहाय्...
दिनांक: १२ सप्टेंबर २०२५ :वसई-विरार शहर महानगरपालिका VVCMC ने बेकायदेशीर बांधकामावर कठोर पावले उचलण्यास सुरुवात केली असून, याचाच भाग म्ह...
वसई रोड स्थानकावरील प्लॅटफॉर्म ६ व ७ ची दक्षिण बाज...
वसई, २९ ऑगस्ट : पश्चिम रेल्वेने जाहीर केले आहे की, वसई रोड रेल्वे स्थानकावरील प्लॅटफॉर्म क्रमांक ६ आणि ७ ...
ठाणे : शाळांमधील इंग्रजी फलकावरून मनसेचा ठाणे महाप...
ठाणे : ठाणे शहरातील इंग्रजी माध्यमाच्या शाळांमध्ये मराठी फलक न लावण्याच्या प्रकरणावरून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने मनसे ठाणे महानगरपालिके...
भिवंडीतील रंगाई युनिटला भीषण आग; सुदैवाने जीवितहान...
ठाणे, ६ सप्टेंबर २०२५ : ठाणे जिल्ह्यातील भिवंडी येथील कामतघर परिसरात एका एकमजली रंगाई युनिटला शुक्रवारी रा...
ठाणे : शाळांमधील इंग्रजी फलकावरून मनसेचा ठाणे महाप...
ठाणे : ठाणे शहरातील इंग्रजी माध्यमाच्या शाळांमध्ये मराठी फलक न लावण्याच्या प्रकरणावरून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने मनसे ठाणे महानगरपालिके...
भिवंडीतील रंगाई युनिटला भीषण आग; सुदैवाने जीवितहान...
ठाणे, ६ सप्टेंबर २०२५ : ठाणे जिल्ह्यातील भिवंडी येथील कामतघर परिसरात एका एकमजली रंगाई युनिटला शुक्रवारी रा...
More Local News To You
Make every story matter—get news that resonates with you through your ABC Account.
मुंबई आणि आजूबाजूच्या भागात IMD ने जाहीर केली उच्च सतर्कता, मुसळधार पावसाचा अंदाज.
मुंबई,भारतीय हवामानशास्त्र विभागाने IMD मुंबई आणि त्याच्या आसपासच्या...
एमएमआरडीएने मुंबईच्या मेट्रो खांबांना थीमआधारित कलाकृतींत रूपांतरित केले, सौंदर्य आणि उपयुक्ततेचा सुरेख संगम
मुंबई, 2 ऑगस्ट 2025 – मुंबई महानगर प...
अज्ञात वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू, तपास सुरू
मुंबई:अज्ञात वाहनाने दिलेल्या धडकेत २३ वर्षीय मोटारसायकलस्वाराचा मृत्य...
मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानी केंद्रीय गृहमंत्र्यांनी घेतले गणरायाचे दर्शन
मुंबई:केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी आज मुख्यमंत्र्यांच्या वर्षा नि...
Stay Connected
शिरगाव किल्ल्यावर स्वच्छता महाश्रमदान मोहिमेअंतर्गत भव्य स्वच्छता अभियान राबवले
शिरगाव : स्वच्छ भारत अभियान अंतर्गत आणि स्वच्छता महाश्रमदान मोहिमेच्या निमित्ताने दिनां...
वसई-विरार महापालिकेची मोठी कारवाई; एकाच दिवशी ७८,०४६ चौ. फूट अनधिकृत बांधकाम जमीनदोस्त
वसई-विरार: वसई-विरार शहर महानगरपालिकेच्या अनधिकृत बांधकाम व अतिक्रमण निर्मूलन विभागाने १...
वसई-विरारमध्ये बेकायदेशीर बांधकामावर कारवाई; सहाय्यक आयुक्त गणेश पाटील निलंबित
दिनांक: १२ सप्टेंबर २०२५ :वसई-विरार शहर महानगरपालिका VVCMC ने बेकायदेशीर बांधकामावर कठ...
Previous
Article